कर्णावती (गुजरात) येथील घटना

कर्णावती (गुजरात) – येथे पोलीस निरीक्षक बरकत अली चावडा याने एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विद्यार्थिनी तिच्या मामाच्या घरी रहायला आली होती. इमारतीच्या ‘लिफ्ट’मध्ये (उद्वाहनातून) जात असतांना बरकत अली याने युवतीच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या गालांवर चुंबन घेतले. पोलिसांनी या प्रकरणी अलीवर गुन्हा नोंदवला आहे.
Shocking abuse of power in Gujarat. 🚨
A Police Inspector, Barkat Ali Chavda (Gandhinagar Control Room), has been booked for molesting a 19-year-old student in a lift.
If lust driven fanatics in uniform become the perpetrators, where is the safety for women? Strict action must… pic.twitter.com/oZsIqriKhD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 23, 2025
घटना १९ नोव्हेंबरला घडल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. घटना घडताच पीडितेने मामेभावाला सांगितले. यानुसार त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. बरकत अली सध्या ‘गांधीनगर कंट्रोल रूम’मध्ये निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
संपादकीय भूमिकावासनांध मुसलमान पोलीस निरीक्षक ! असे वासनांध मुसलमान पोलीस त्यांच्या वर्दीचा वापर अशा गोष्टी करण्यासाठीच करतात, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? |
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली
आरोपीवर दोषारोप निश्चित !