
बुलढाणा – येथील मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणार्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे यांनी दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणा घातला. या वेळी प्रार्थना चालू असल्याने शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. ग्रामस्थांनी या प्रकाराचा निषेध केला असून ‘शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? शिक्षण विभाग स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !