भारतीय दूतावास सुटकेसाठी करत आहे प्रयत्न

बामाको (माली) – पश्चिम आफ्रिकेतील माली देशातील कोबरी येथे आतंकवाद्यांकडून ५ भारतियांचे अपहरण करण्यात आले आहे. ते स्थानिक वीज आस्थापनाच्या प्रकल्पातील कर्मचारी होते. ही घटना ६ नोव्हेंबरला घडली.
🚨 5 Indians kidnapped in Mali amid growing unrest linked to Al-Qaeda & ISIS-backed groups.
Mali’s military junta is struggling to control jihadist violence.
MEA is coordinating with Malian authorities & global partners for the safe release of the abducted Indians. 🇮🇳
PC:… pic.twitter.com/USgFuXSjeO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 10, 2025
या प्रकरणी भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर माहिती देत म्हटले की, आम्ही माली प्राधिकरणे आणि संबंधित आस्थापन यांच्यासमवेत त्यांच्या सुरक्षित मुक्ततेसाठी त्वरित प्रयत्न करत आहोत.
The Embassy is aware of the unfortunate incident of kidnapping of five of our nationals in 🇲🇱 on 6 Nov 2025. The Embassy has been working closely with the 🇲🇱 authorities and the company concerned to secure their safe release as quickly as possible. @MEAIndia @PMOIndia
— India in Mali (@IndianEmbassyML) November 9, 2025
हे अपहरण मालीतील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीत झाले आहे, जिथे ‘अल्-कायदा’शी संबंधित जिहादी आतंकवादी संघटनांनी राजधानी बामाकोवरील पकड घट्ट केली आहे. जमात नुसरत अल्-इस्लाम अल्-मुस्लिमीन नावाच्या गटाने महामार्गांवर, इंधन नेणार्या ताफ्यावर आणि सुरक्षा दलांवर होणार्या आक्रमणांत वाढ केली आहे. यामुळे हे शहर देशाच्या इतर भागांपासून वेगळे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प