
सकाळी ६ वाजण्याच्या आत उठावे. पोट साफ झाल्यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्यावे. न्याहारी सगळ्यांना सक्तीची नाही. कफ प्रकृती, अजीर्ण, भूक लागलेली नसल्यास, उन्हाळा-पावसाळा या ऋतूंमध्ये न्याहारी करू नये; परंतु अशा वेळी जेवण मात्र दुपारी १ वाजण्याच्या आत करावे. संध्याकाळचे जेवण ७.३० वाजण्याच्या आत झालेले चांगले. ते जेवण चांगले पचते आणि प्रमेह, हृदयरोग यांसारखे आहार-विहार संबंधित आजार होत नाहीत.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, पुणे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अन्न-औषध विभागाकडून राज्यभरात गुटखामाफियांवर धाडी !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन