आयात शुल्काच्या विरोधात बनवलेल्या विज्ञापनामुळे ट्रम्प यांनी अतिरिक्त १० टक्के लादल्याचे प्रकरण

सेऊल (दक्षिण कोरिया) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या जुन्या भाषणाचा वापर करून आयात शुल्काविरोधात संदेश देणार्या विज्ञापनावरून कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची क्षमा मागितली आहे. हे विज्ञापन कॅनडाच्या ओंटारियो प्रांताच्या सरकारने चालवले होते. ते पाहून ट्रम्प संतापले. त्यांनी कॅनडाच्या वस्तूंवर अतिरिक्त १० टक्के कर लादण्याची घोषणा केली आणि अमेरिका-कॅनडा व्यापार चर्चा थांबवली.
🇨🇦 Canadian PM Mark Carney apologizes to 🇺🇸 Donald Trump over an anti-tariff ad released by Ontario Premier Doug Ford 😬
The controversy arose after Trump imposed an additional 10% import tariff in response to that misleading advertisement! 💥#Geopolitics
Video Courtesy:… pic.twitter.com/u438kvdPrA— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 2, 2025
अमेरिकेने कॅनडावर आधीच ३५ टक्के कर लावला आहे, जो नवीन घोषणेसह ४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. भारत आणि ब्राझिल यांच्यानंतर हा सर्वाधिक कर आहे.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण