‘लव्ह जिहाद’वरून माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांचे आवाहन

भोपाळ (मध्यप्रदेश) – जर कोणती मुलगी पालकांचे ऐकत नसेल आणि दुसर्या धर्माच्या युवकाकडे जाऊ इच्छित असेल, तर कुटुंबाने तिला थांबवण्यासाठी अन् योग्य मार्ग दाखवण्यासाठी कडक भूमिका घ्यावी. आवश्यकता भासली, तर तिला डांबून ठेवावे, जेणेकरून तिचे भवितव्य सुरक्षित राहील. असे करूनही जर ती मुलगी ऐकत नसेल, तर तिची तंगडी तोडावी. तिच्या भवितव्यासाठी आवश्यक असेल, तर मारहाण करायला मागे हटू नका, असे आवाहन माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्या ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलत होत्या.
Sadhvi Pragya’s statement on Love Jihad has sparked debate:
“If a daughter runs off with a man of another faith, parents should break her leg.”
It has often come to light that Hindu girls fall in love with fanatics, defy their parents, elope and are later murdered. ⚠️
Video… pic.twitter.com/CO5WXx6ZMp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 19, 2025
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुढे म्हटले की, मुलगी मोठी होत असतांना ती स्वतंत्र निर्णय घेऊ लागते आणि कधी कधी घरातून पळून जाण्याचा प्रयत्नही करते. अशा परिस्थितीत कुटुंबाने सतर्क रहावे आणि सर्वतोपरी प्रयत्न करावे, जेणेकरून मुलगी योग्य मार्गावर राहील. तिला समजावण्यासाठी कडक वागावे लागले, तर त्यात मागे हटू नये.
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणी मुसलमान तरुणांच्या प्रेमात पडल्यावर पालकांना विरोध करून निघून जातात आणि मग या तरुणींच्या पुढे हत्या होण्याच्या घटना घडतात, असेच बर्याचदा समोर आले आहे ! |
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !