
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील किवळे येथील ‘सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’मध्ये १६ ऑक्टोबरला सहावा दीक्षांत समारंभ पार पडणार होता. त्यासमवेतच ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’चा उद्घाटन सोहळाही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित रहाणार होते. ते या कार्यक्रमातील ज्या मुख्य मंचावर उपस्थित रहाणार होते, त्याच मंचाखाली एक विषारी साप आढळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी