(के.एस्.आर्.टी.सी. म्हणजे कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पाेरेशन – कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ)

बेंगळुरू (कर्नाटक) – के.एस्.आर्.टी.सी.च्या (कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पाेरेशन – कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या) सरकारी बसगाडीमधून प्रवास करणार्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग करणार्या फिरोज खान (वय ४६ वर्षे) नावाच्या व्यक्तीला प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना पीडित महिला डॉक्टर या दोड्डबळ्ळापूरहून बेंगळुरूहून बसगाडीतून प्रवास करत असतांना घडली. खान याच्याविरुद्ध गुन्हे नोंदवल्यानंतर त्याला जामीनावर मुक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
🚨 Bengaluru Horror!
Firoz Khan arrested for molesting a lady doctor on a KSRTC bus from Doddaballapur 😡
Such repeated incidents raise a grim question – when will these fanatics face the toughest possible punishment?#Bengaluru #CrimeAgainstWomenpic.twitter.com/GdgPeWWw06
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 16, 2025
बसमध्ये चढलेला फिरोज खान पीडित महिला डॉक्टरच्या शेजारील सीटवर बसला होता. बस हेब्बाळा येथील एस्टीम मॉलजवळ पोचली, तेव्हा आरोपीने पीडित महिला डॉक्टरसमवेत अश्लील वर्तन केले. ‘त्याने सार्वजनिकरित्या त्यांच्या हाताला आणि मांडीला स्पर्श करून लैंगिक छळ केला’, असा आरोप पीडितेने केला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाअशा वासनांध धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !