शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान
(ए.आय.एम्.आय.एम्. म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, म्हणजेच अखिल भारतीय मुसलमान एकता संघ)

पाटलीपुत्र (बिहार) – गोरक्षणाचा पुरस्कार करणार्या कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला, अगदी ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ पक्षालाही आम्ही पाठिंबा देऊ. हिंदु आणि हिंदुत्व यांच्या नावाखाली मते मागणारे लोक गोरक्षणाविषयी गप्प का आहेत ?, असा प्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उपस्थित केला. ते राज्यातील शिवहरमध्ये आले होते.
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati: “If AIMIM awards the Gorakshan prize, we will support it!”
📍 Patliputra, Bihar – Swami Avimukteshwaranand questioned why those seeking votes in the name of Hindus and Hindutva remain silent on cow protection.
He emphasized:… pic.twitter.com/3pfenf8N5W
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 6, 2025
शंकराचार्य पुढे म्हणाले की,
गायी कोणत्याही विशिष्ट जाती, पंथ किंवा पक्ष यांच्या नसून संपूर्ण भारताची ओळख आहेत. गायीच्या नावाखाली राजकारण करणारे गोसेवेसाठी प्रत्यक्षात काय करत आहेत ? गाय ही भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा पाया आहे. गोरक्षण हे संपूर्ण राष्ट्राचे कर्तव्य आहे. आमची निष्ठा कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही, तर गोमाता आणि सनातन धर्म यांच्याशी आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी