अमेरिका पुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची धमकी

ओटावा (कॅनडा) – बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने पुन्हा एकदा व्हिडिओ प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे. त्याने म्हटले आहे की, जे दिवाळी साजरी करत नाहीत, तेच पंजाबमध्ये रहातील. यावर्षी दिवाळीला अयोध्येत अंधार निर्माण केला जाईल. (सातत्याने भारताला उघड उघड धमकी देणार्या पन्नू याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचे धारिष्ट्य सुरक्षायंत्रणा दाखवतील का ? – संपादक) तसेच पन्नू याने पंजाबमधील अन्य राज्यांतील लोकांना १९ ऑक्टोबरपर्यंत पंजाब सोडण्याची धमकी दिली होती. जर त्यांनी तसे केले नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्यांनी दिली.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !