दिनांक १८.९.२०२५ या दिवशीच्या अंकात आपण ‘पारंपरिक दीक्षा’, ‘विविध प्रकारच्या अवस्थांनुसार दिलेली दीक्षा’, ‘विविध योगमार्गांनुसार दिलेली दीक्षा’ आदी विविध सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे जाणून घेऊया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/957739.html

३. दीक्षांचे मुख्य आणि उपप्रकार अन् विशिष्ट प्रकारची दीक्षा मिळाल्याची उदाहरणे


कृतज्ञता : ‘श्री गुरूंच्या कृपेनेच दीक्षा, तिचे प्रकार आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व उमजले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.९.२०२४) (समाप्त)
|
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !