हिंदूंच्या सण-उत्सव काळात केली जाणारी शुल्कवाढ हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणामच होय !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १५ सप्टेंबर – शारदीय नवरात्रात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने पूर्वीच्या शुल्कदरात प्रचंड वाढ करून देवीभक्तांची श्रद्धा आणि भावना पूर्णत: पायदळी तुडवल्या आहेत. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्यांकडून देवच हिरावून घेण्याचा प्रकार आहे. ही वाढ करतांना मंदिराशी संलग्न असलेली पुजारी मंडळे, स्थानिक व्यापारी, देवीभक्त यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. तरी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने शारदीय नवरात्रात केलेली शुल्कवाढ तात्काळ रहित करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाम पवार आणि शहरप्रमुख राहुल खपले यांनी दिली आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !