
नवी देहली – नवनिर्वाचित उपराष्ट्रपती चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन् यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.
🇮🇳 President Droupadi Murmu administered the oath of office to Shri C. P. Radhakrishnan as Vice President of India at Rashtrapati Bhavan.
PM Modi, former President Ram Nath Kovind, CJI B. R. Gavai, Speaker Om Birla & other dignitaries attended.
Notably, LoP Rahul Gandhi skipped… pic.twitter.com/JFKawu3i57
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2025
राधाकृष्णन् यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत असेल. ओडिशा आणि मध्यप्रदेश यांसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही उपस्थित होते. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले राधाकृष्णन् यांची ९ सप्टेंबर या दिवशी उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यांना विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक