
शिमला (हिमाचल प्रदेश) – मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यांमुळे राज्यातील चंबा जिल्ह्यात अडकलेले जम्मू-काश्मीरचे अनुमाने मणिमहेश यात्रेच्या ८ सहस्र भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. भरमौर आणि हडसर येथे अडकलेल्या उर्वरित भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर चालू आहेत. येथे अजूनही दोन ते अडीच सहस्र भाविक अडकले आहेत.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !