
टेक्सास (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (अमेरिकेला पुन्हा महान करूया) अभियानाच्या कट्टर समर्थक व्हेलेंटिना गोमेझ यांनी सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित करतांना म्हटले आहे की, ‘मी टेक्सासमधून इस्लाम संपवीन, यासाठी देवाने मला साहाय्य करावे.’ या व्हिडिओवरून अद्याप कोणत्याही इस्लामी देशाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हा व्हिडिओ त्यांच्या प्रचार मोहिमेचा एक भाग आहे. त्यांना रिपब्लिकन पक्षाकडून विधीमंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी हवी आहे.
Trump supporter & Texas GOP leader Valentina Gomez burns the Quran!
In a viral video, she vowed: “I will eradicate Islam from Texas, may God help me in this mission.” 🚫🕌
"If Muslims wish, they can move to any of the 57 Muslim countries.” pic.twitter.com/5kEZ51FF9b
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 29, 2025
(ही छायाचित्रे / व्हिडिओ छापण्यामागे कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
इस्लामचा कायमचा अंत झाला पाहिजे !
गोमेझ यांनी म्हटले की, मुसलमान ख्रिस्ती देशांवर नियंत्रण मिळण्यासाठी बलात्कार आणि हत्या करत आहेत. यामुळे मला विजयी करा, म्हणजे पुन्हा कधीही त्यांच्या (मुसलमानांच्या) तथाकथित पवित्र स्थळापुढे नतमस्तक व्हावे लागणार नाही. इस्लामचा कायमचा अंत झाला पाहिजे. मुसलमानांना हवे असल्यास ५७ मुसलमान देशांपैकी त्यांना कोणत्याही देशात जाता येईल.
टेक्सासमध्ये इस्लामसाठी जागा नाही !
व्हॅलेंटिना गोमेझ यांनी याच वर्षी मे महिन्यात टेक्सास राज्याच्या राजधानीत आयोजित मुसलमानांच्या एका सभेत प्रवेश करत मुसलमानांच्या विरोधात भाषण चालू केले होते. त्या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करत गोमेझ यांनी लिहिले होते की, टेक्सासमध्ये इस्लामसाठी जागा नाही. मला ‘काँग्रेस’मध्ये (विधीमंडळात) पोचण्यास साहाय्य करा म्हणजे अमेरिकेचे इस्लामीकरण संपवता येईल. मी केवळ देवाचीच भीती बाळगते.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप