फलक प्रसिद्धीकरता
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील गावांपैकी तब्बल ७ सहस्र ४४४ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी उपलब्ध नाही. जवळपास २० टक्के गावांना या मूलभूत सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे.