
वणी (यवतमाळ), ६ ऑगस्ट (वार्ता.) – येथे तहसीलदार आणि ठाणेदार यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा यासंदर्भातील निवेदन देऊन राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी साहाय्य करावे, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. त्यात नायब तहसीलदार आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी साहाय्य करण्यासाठी आश्वस्त केले.
या वेळी ‘श्रीराम आरती मंडळा’चे सर्वश्री कल्याण पांडे, यश चव्हाण, निकेत मांदाळे, प्रणित महाकरकार, कौशिक सोनुने, वेदांत पिदूरकर, रोहन पारखी, सुमित ठाकूर, सनातन संस्थेचे लोभेश्वर टोंगे आणि समितीचे लहू खामणकर उपस्थित होते.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !