
मुंबई, ३० जुलै (वार्ता.) – भगवा आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी काँग्रेसने वापर केलेल्या वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटाचा अंतिम निकाल ३१ जुलै या दिवशी लागण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय्.ए. न्यायालयात या खटल्याचा निर्णय आहे.
साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुळकर्णी आदी हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणात गोवण्यात आले होते. सध्या या खटल्यातील सर्व आरोपी जामिनावर आहेत. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना गोवण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील सर्व हिंदुत्वनिष्ठांचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !