भारतियांचे स्विस बँकेत आहेत ३७ सहस्र ६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम !

नवी देहली – गेल्या १० वर्षांत काळ्या पैशांशी संबंधित असलेल्या प्रकरणांमध्ये ३३८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रशासनाने संसदेत दिली. समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली खान यांनी स्विस बँकांमध्ये असलेल्या भारतीय लोकांच्या मालमत्तेत २ पटींनी वाढ झाल्याविषयी संसदेत प्रश्न विचारला होता.
💰 In 10 years, Govt recovered just ₹338 Cr under Black Money Act (2015) – while tax demands stand at a whopping ₹35,000 Cr! 🐌📉
Meanwhile, Indians hold over ₹37,600 Cr in Swiss Banks! 🇨🇭
🔍 Enough secrecy! Reveal the names and take decisive action NOW! 🚨🧾… pic.twitter.com/JozVa8HUk6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 24, 2025
यावर अर्थ राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. स्विस नॅशनल बँकेने वर्ष २०२४ मध्ये सांगितले होते की, स्विस बँकांमध्ये जमा असलेले भारतीय पैसे ३ पटींनी वाढून ३५० कोटी स्विस फ्रँक, म्हणजेच अनुमाने ३७ सहस्र ६०० कोटी रुपये झाले असल्याची माहिती दिली होती. यावरून हा प्रश्न विचारण्यात आला होता.

सरकारने उत्तरात म्हटले की, स्विस अधिकार्यांनी म्हटले आहे की, आमचा ‘वार्षिक बँकिंग डेटा’ स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांच्या ठेवींची माहिती सार्वजनिक करण्यासाठी वापरू नये. स्वित्झर्लंड वर्ष २०१८ पासून भारतीय खातेदारांची वार्षिक आर्थिक माहिती भारत सरकारला देत आहे. भारतीय अधिकार्यांना पहिला डेटा सप्टेंबर २०१९ मध्ये मिळाला होता, त्यानंतर तो सातत्याने मिळत आहे. तसेच भारताला १०० हून अधिक संस्थांकडून परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची माहिती मिळत आहे.
संपादकीय भूमिकायासह अशांची नावे उघड करून त्यांच्यावर कठोर कारवाईही करणे अपेक्षित आहे ! |
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड