कृतज्ञताभाव

‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणार्‍या ईश्वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’