तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद !

ठाणे – भिवंडी येथील रांजनोली भागात शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणारे अन्नधान्य योग्य पद्धतीने वितरित होण्याऐवजी ते काळा बाजारात विकण्यासाठी जात होते. या प्रकरणी दुकानदार पियुश ठक्कर, रमेश भानुशाली आणि ट्रकचालक रविकिशन सिंग यांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (कायद्याचे भय वाटत नसल्याने गुन्हेगार असे गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय, असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक) ट्रकमध्ये १ लाख ४९ सहस्र रुपये किमतीचे अन्नधान्य आढळून आले आहे. पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकाशिधावाटप दुकानातील काळ्या बाजाराला भ्रष्ट प्रशासनही तेवढेच उत्तरदायी आहे ! अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शिधावाटप दुकानांवर नियंत्रण ठेवणे, परवाने देणे, आणि वितरण प्रणाली पारदर्शक ठेवणे हे या विभागाचे कार्य आहे. असे असतांना अशा घटना कशा घडतात ? |
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक