
बेकरीचे आणि आंबवलेले सर्वच पदार्थ पचण्यास जड असतात. मैदा, तसेच तांदळाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ आतड्यांना कमकुवत (दुर्बल) करतात. पोहेसुद्धा आंबवलेल्या पदार्थांप्रमाणेच शरिरावर परिणाम करतात. त्यांचे सेवन केल्यास म्हातारपणात आतडी दुर्बल होतात, तेव्हा फार मोठे मोल चुकवावे लागते. याच कारणास्तव इडली, डोसा, पिझ्झा इत्यादी ‘फास्टफूड’ दीर्घायुष्य आणि आरोग्याचे कट्टर शत्रू आहेत.
(साभार : ‘ऋषी प्रसाद’, जुलै २००४)
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !