
दमास्कस (सीरिया) – येथे ग्रीक ऑर्थोडॉक्स सेंट इलियास चर्चमध्ये २२ जूनच्या रात्री झालेल्या आत्मघातकी आक्रमणात किमान २२ जणांचा मृत्यू झाला आणि ६३ जण घायाळ झाले. येथे १५० ते ३५० लोक प्रार्थनेला उपस्थित असतांना हे आक्रमण झाले. इस्लामिक स्टेटशी संबंधित एका आतंकवाद्याने चर्चमध्ये घुसून प्रथम गोळीबार केला आणि नंतर स्वतःला बाँबस्फोटाद्वारे उडवून दिले.
सीरियाचे माहिती मंत्री हमजा अल्-मुस्तफा यांनी या आक्रमणाला ‘राष्ट्रीय एकतेवर आक्रमण’, असे संबोधत सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले. संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत गीर पेडरसन यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आणि चौकशीची मागणी केली.
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !