८ लाख ७० सहस्र रुपयांच्या १ सहस्र ७४० नोटा जप्त

मुंबई – मालवणी पोलिसांनी बनावट नोटा छापणार्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून त्यांनी १ सहस्र ७४० नोटा, तसेच त्या छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. संपत एन्जपल्ली (वय ४६ वर्षे) आणि रहीमपाशा शेख (वय ३० वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चारचाकीच्या झाडाझडतीत भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या १ सहस्र ७४० बनावट नोटा म्हणजेच ८ लाख ७० सहस्र रुपये, तसेच त्या छापण्यासाठी लागणारा प्रिंटर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप), पिंक पेपर, कटर, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी इत्यादी २३ लाख ३० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संपादकीय भूमिकाराज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांना कारागृहात डांबायला हवे ! |
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !