तिरुपतीमधील लुलू मॉलची अनुमती रहित करण्यात यावी – ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशनची मागणी
(‘मॉल’ म्हणजे मोठे व्यापारी संकुल)
तिरुपती (आंध्रप्रदेश) – भगवान श्री व्यंकटेश्वराचे स्थान असलेल्या तिरुपतीमध्ये लुलू समुहाचे अध्यक्ष युसुफ अली यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘लुलू मॉल’ला अनुमती दिल्याने तिरुमलाचे पावित्र्य नष्ट होईल. त्यामुळे तिरुपतीमधील लुलू मॉलची अनुमती रहित करण्यात यावी, अशी मागणी ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’ने (‘जी.एच्.एच्.एफ्.’ने) आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे केली. लुलू मॉलला अनुमती द्यायचीच असल्यास तिरुमला, तिरुपती आणि तिरुचानूर या स्थानांपासून ७५ किलोमीटरच्या परिघापलीकडे अनुमती द्यावी, असेही मत ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेश’ने व्यक्त केले आहे. फाऊंडेशनने २० एप्रिल २०२५ या दिवशी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून तिरुपती परिसराचे पावित्र्य राखले जात नसल्याविषयी चिंता व्यक्त केली होती.
GHHF Strongly Opposes Lulu Mall: Approval for Yusuf Ali’s ‘Lulu Mall’ in Tirupati is a direct threat to the sanctity of Tirumala
Revoke the approval for Lulu Mall in Tirupati immediately – demands Global Hindu Heritage Foundation
👉With BJP in power at the Centre and… pic.twitter.com/iWIj3teeUl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2025
१. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची लुलू समुहाचे अध्यक्ष युसुफ अली यांच्याशी भेट झाली. यानंतर नायडू यांनी घोषणा केली की, सरकार विजागमध्ये मॉल आणि मल्टिप्लेक्स, विजयवाडा आणि तिरुपतीमध्ये हायपरमार्केट अन् मल्टिप्लेक्स, तसेच राज्यभरातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या योजनांवर चर्चा केली.
२. ‘जी.एच्.एच्.एफ्.’ने म्हटले आहे की, सरकारने लुलू मॉल बांधण्यास अनुमती देण्यापूर्वी तिरुपती महानगर शहरातील परिणामांचा विचार केला पाहिजे.
३. या निर्णयामुळे तिरुमलाचे पावित्र्य आणि हिंदु यात्रेकरूंची सुरक्षितता बिघडू शकते. तसेच तिरुचानूरमधील श्री पद्मावती मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येऊ शकते.
४. भारतातील इतर लुलू मॉल्सच्या अनुभवावर आधारित व्यवस्थापन दोन तृतीयांश मुसलमान मुले आणि एक तृतीयांश हिंदु मुली यांना नोकरी देईल.
५. लुलू मॉल ‘लव्ह जिहाद’ करण्यासाठी एक माध्यम बनेल, जिथे हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाईल.
६. तिरुपतीची मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढेल.
७. अन्नप्रक्रिया आणि मालवाहतूक केंद्रे अधिकाधिक मुसलमानांना येथे आकर्षित करतील.
८. मुसलमानांनी चालू केलेले बहुतेक रेस्टॉरंट्स गोमांस आणि इतर मांस उत्पादने उपलब्ध करतील.
९. मुसलमान त्यांना हवे तिथे अनुमतीविन नवीन मशिदी उभारतील.
१०. काही वर्षांत मुसलमांच्या एकगठ्ठा मतांच्या आधारावर तिरुपतीमध्ये मुसलमान महापौर बनेल.
संपादकीय भूमिकाआंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर केंद्रात भाजप सत्तेवर असल्याने भाजपने आता त्याच्या मित्रपक्षाला हा निर्णय रहित करण्यात भाग पाडले पाहिजे ! |

Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !