
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील न्यायालयाने हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा आतंकवादी उल्फत हुसेन उपाख्य महंमद सैफुल्लाह इस्लाम याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !