नोटीस नको, थेट कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

ध्वनीक्षेपकाचा आवाज नियमापेक्षा अधिक ठेवणार्‍या मुंबईतील मशिदींना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येत आहे. पोलिसांना घाटकोपरमधील चिरागनगर येथील जामा मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज ५५ डेसीबलहून अधिक आढळल्यावर मशिदीला नोटीस बजावली.

सविस्तर वृत्त वाचा – 

  • ध्वनीक्षेपकाचा आवाज नियमापेक्षा अधिक ठेवणार्‍या मुंबईतील मशिदींना पोलिसांकडून नोटीस ! https://sanatanprabhat.org/marathi/886430.html