धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

१. देवतांचे विडंबन करणारी उत्पादने वापरू नका !

२. देवतांची चित्रे आणि शुभचिन्हे असलेले कपडे वापरू नका !

३. देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे अन् नावे असलेले फटाके वाजवू नका !