
गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेतील मुसलमान कर्मचार्यांसाठी असणारी शुक्रवारच्या नमाजासाठी दिलेली २ घंट्यांची सुटी रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. (अशा प्रकारची सुटी देशात अन्यत्र कुठे देण्यात येत असेल, तर ती रहित झाली पाहिजे ! यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे. धर्मनिरपेक्ष देशात अशी सुटी दिलीच कशी जाते ? – संपादक)
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !