हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास बाळगू नका. जो उत्कृष्ट सेवा करू शकतो, तोच खरा शासक होऊ शकतो. प्राण गेला तरी पर्वा नाही; पण सत्याशी प्रतारणा करू नका. आपल्याला आवश्यकता आहे कामाची. नावलौकिक आणि पैसा या गोष्टी काही आपले ध्येय नाही. पुष्कळ धैर्य ठेवा. तुम्ही संपूर्ण स्वार्थगंधशून्य व्हा, म्हणजे दिसून येईल की, यश तुमच्या दारी लोळण घेत आहे. ‘कालोचित कर्तव्य करणे’, हा सर्वाेत्तम मार्ग आहे आणि ‘कर्तव्य’, हे केवळ कर्तव्य म्हणून केले, तर आपल्या ठायी आसक्ती उत्पन्न होत नाही.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)