कॅनडाचे नेते जगमीत सिंह यांचा भारतावर गंभीर आरोप !

ओटावा – हरदीप सिंह निज्जरची हत्या भारतानेच केल्याचा आरोप कॅनडाचे नेते जगमीत सिंह यांनी केला. त्यांनी यापूर्वीही भारतावर आरोप केले आहेत. एकीकडे सिंह हे भारतावर गंभीर आरोप करत आहेत, तर दुसरीकडे निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा कुठलाही पुरावा कॅनडाच्या पोलिसांना अद्याप सादर करता आलेला नाही.
जगमीत सिंह हे कॅनडातील ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’ या पक्षाचे नेते आहेत. सिंह यांच्या पक्षाची पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पक्षाशी युती आहे. गेल्या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हटले होते.
संपादकीय भूमिका‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे कॅनडाचे नेते ! |
मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदेकडून २ गावठी पिस्तूल जप्त !
इस्रायलने वास्तवाचे भान ठेवावे : त्याला आता अमेरिका हाच एकमेव मित्र ! – JD Vance
Pakistani ‘Grooming Gangs’: २ लाखांहून अधिक ब्रिटीश मुलींवर बलात्कार करणारे ८७ टक्के आरोपी पाकिस्तानी मुसलमान !
बेंगळुरू (कर्नाटक) येथे पोलीस निरीक्षकाने गुंडांसमवेत मिळून तरुणांकडून लुटले २० लाख रुपये !
(म्हणे) ‘पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्यास सज्ज !’ – Bilawal Bhutto Zardari
US Iran Talks : इस्रायलच्या लेबनॉनवरील कारवाईमुळे अमेरिका-इराण चर्चा रखडली