
उल्हासनगर – प्लास्टिक पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्या कारखान्यांवर उल्हासनगर महानगरपालिका, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धाडी घातल्या. यात ९ मेट्रिक टन माल जप्त करण्यात आला असून १५ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी