हे हिंदूंना लज्जास्पद !

फलक प्रसिद्धीकरता

बांदा (उत्तरप्रदेश) येथील बांबेश्वर डोंगरावर प्राचीन शिवमंदिर असून तेथे मुसलमानांनी कोरोनाच्या काळात अवैध मशीद बांधली आहे. विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रमोहन बेदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ही मशीद पाडण्याची मागणी केली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • VHP Oppose Banda (UP) Mosque : प्रशासनाने मशीद पाडावी अन्यथा आम्ही पाडू ! – विश्‍व हिंदु परिषदेची चेतावणी
    https://sanatanprabhat.org/marathi/853072.html