
कोल्हापूर – ३१ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता एस्.टी. मधून सहलीला जाणार्या विद्यार्थ्यांच्या बसवर, तसेच तेथील परिसरातील चारचाकी वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. यात गाड्यांच्या काचा फुटून ३० सहस्र रुपयांची हानी झाली, तर एस्.टी. बसमधील २ विद्यार्थी घायाळ झाले होते. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अन्वेषण करून जाफर मंजूर सिनदी आणि सुबेध शमशुद्दीन मुजावर या दोन मुसलमानांना अटक केली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलास कह्यात घेतले आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !