
जळगाव – भीक मागून उदरनिर्वाह करणार्या १३ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा वसीम खान अय्युब खान (वय २५ वर्षे) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)
सुभाष चौक परिसरातील मंदिराजवळ १३ वर्षीय मतीमंद मुलगी तिच्या नातेवाइकांसमवेत ५ जानेवारी या दिवशी भीक मागत असतांना वसीम खान याने तिला बोलावून दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला जळगाव-भुसावळ मार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
संपादकीय भूमिका
|
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !