
नवी देहली – विदेशी आक्रमकांनी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. मुसलमान आणि अन्य धर्मीय यांनी पुढे येऊन त्यांच्या नियंत्रणातील हिंदूंची अशा धार्मिकस्थळे स्वतःहून हिंदूंकडे सोपवली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संयोजक इंद्रेश कुमार यांनी केले.
संपादकीय भूमिकाजर मुसलमानांनी असे केले नाही, तर हिंदूंनी एक समयमर्यादा निश्चित करून वैध मार्गाने लढून ती मिळवावीत, असेच हिंदूंना वाटते ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court