
पुणे – हत्येचा प्रयत्न केला म्हणून मुंढवा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, उपनिरीक्षक धनंजय गाडे आणि कर्मचारी वैशाली बनकर यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेने अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली होती. मुंढवा पोलीस ठाण्यात एका प्रकरणात योगेश डेरे यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून तो पसार आहे. त्याच्या अन्वेषणासाठी कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्या वेळी सदर महिलेने पोलिसांनी मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार केली होती.
संपादकीय भूमिकाया प्रकरणी सखोल चौकशी करून पोलीस दोषी आढळल्यास त्यांना सरकरने कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !