गोळीबार करणारा अद्यापही पसार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या लेविस्टन येथे २५ ऑक्टोबरच्या रात्री एका उपाहारगृहात करण्यात आलेल्या गोळीबारात २२ जण ठार झाले, तर ६० जण घायाळ झाले. घायाळांपैकी काही जणांनी प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणारा अद्याप पसार असल्याने पोलिसांनी नागरिकांना घरातच रहाण्याचे आवाहन केले आहे. गोळीबार करणार्याचे नाव रॉबर्ट कार्ड असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. रॉबर्ट कार्ड याने ३ वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.
सौजन्य डीएनएइंडिया न्यूज
नसरापूर प्रकरणी आरोपीने चिमुरडीच्या मृत्यूनंतरही मृतदेहावर केले अत्याचार !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
Modi & Donald Trump G7 Meet : जर भारतावर आक्रमण झाले, तर आम्ही भारतासमवेत राहू ! – ट्रम्प
Strait Of Hormuz : इराणला आता असे शस्त्र मिळाले आहे, जे अणूबाँबपेक्षा अधिक प्रभावी !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
रशियन तेलवाहू नौकेच्या भारतीय कॅप्टनच्या अटकेने रशिया संतप्त