| वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
कोलार (कर्नाटक) – कोलारच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या जडेमुनेश्वर मंदिरातील मूर्ती एका व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. येथील सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झाली आहे. ‘भक्तांच्या भावनांना दुखावून मूर्तीचा विध्वंस करणार्याला त्वरित अटक करावी’, अशी स्थानिकांनी संतप्त होऊन मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील काँग्रेसच्या राज्यातील पोलीस एखाद्याला पकडतील आणि ‘तो मनोरुग्ण असल्याने त्याने अशी कृती केली’, असे सांगतील ! |

माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !