काँग्रेसवाले अन्‍य धर्मियांच्‍या ग्रंथांविषयी असे बोलू शकतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘मनुस्‍मृती’ची कार्यवाही केल्‍यास देशातील ९५ टक्‍के लोक गुलाम म्‍हणून जगतील. काही शक्‍तींना राज्‍यघटना नष्‍ट करून मनुस्‍मृति पुन्‍हा लागू करायची आहे, असा संतापजनक आरोप कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी केला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/720726.html