
‘समाजामध्ये सर्वसाधारणतः एखादी व्यक्ती जोपर्यंत कामाची असते, तोपर्यंत इतर तिची चौकशी करतात किंवा तिची काळजी घेतात. त्यानंतर मग तिच्याकडे कुणी बघतही नाही. असे असले, तरी देव मात्र कुणी कसाही असला, तरी प्रत्येकाचीच काळजी घेतो. व्यक्ती मेल्यानंतरही देव त्याला जवळ करतो; पण त्याची ही कृपा अथवा त्याचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करणे आवश्यक असते. अन्यथा ‘देवाने माझ्याबाबतीत असे का केले ?’ किंवा ‘देव माझ्यासाठी कुठे काय करत आहे ?’, असे विकल्पात्मक प्रश्न मनात निर्माण होतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.६.२०२६)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण