
तायपेयी (तैवान) – तैवानची राजधानी तायपेयी येथे गेल्या आठवड्यात हिंदु मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिरात भगवान श्रीराम आणि महादेव यांच्या प्रतिमा स्थापित करण्यात आल्या आहेत. या मंदिराला ‘सबका मंदिर’ असे नाव देण्यात आले आहे. तैवानमध्ये ‘इस्कॉन मंदिर’ आणि ‘श्रीगणेश मंदिर’ आधीपासून आहेत. ही दोन्ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.
Hindu Temple In Taiwan: ताइवान में खुला पहला हिंदू मंदिर, भगवान शंकर, श्रीराम की है प्रतिमा #Taiwan #Hindu #HinduTemple pic.twitter.com/xT39s48wpi
— India TV (@indiatvnews) August 27, 2023
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !