१७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी !
ठाणे, १६ जुलै (वार्ता.) – भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अन्वर अली महंमद इस्माईल शेख (वय २७ वर्षे) याने बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यावर तिला धमकावून तिच्याकडे पैसे मागणार्या शेख याकला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (अशा वासनांधांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक)
१. नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह रहाणार्या २० वर्षीय तरुणीची नालासोपारा येथील धानिवबाग भागात रहाणार्या अन्वर अली महंमद इस्माईल शेख याच्याशी ६ मासांपूर्वी ओळख झाली. शेख याने तो विवाहित असल्याचे आणि त्याला मुले असल्याचे माहिती तरुणीपासून लपवली.
२. शेख याने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले. शेख याचे लग्न झाले असल्याचे, तसेच त्याला मुले असल्याचे समजल्यावर तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. ३. त्यामुळे चिडलेल्या शेख याने तिला धमकावण्यास चालू केले. शेखने नालासोपारा ठाण्याजवळील साई आकांक्षा लॉजमध्ये तिला बळजोरीने नेऊन डांबून ठेवले. तिला घरच्यांकडून दीड लाख रुपये रोख किंवा आयफोन देण्यास सांगितले.
४. तरुणीने दूरभाष करून घरच्यांना याची माहिती दिल्यावर त्यांनी नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार नालासोपारा फाटा येथे तरुणीला रिक्शातून नेत असतांना शेख याला पकडले आणि तरुणीची सुटका केली.
५. आरोपी शेख याच्यावर बलात्कार, अपहरण, खंडणी आदी गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकाबहुतांश मुसलमानांची वासनांधता जाणा ! |

युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार