
मुंबई – शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवक विजय गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परळ, शिवडी, लालबाग भागातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या आरंभीच्या काळात शिवसेना वाढवणे, आंदोलने करणे आदींत त्यांचा मोठा वाटा होता. कडवे शिवसैनिक म्हणून ते प्रसिद्ध होते.
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !
वरळी डोम येथील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !