कोल्हापूरमधील वादग्रस्त स्टेटसचे लोण आता सांगलीत

सांगली – गेल्याच आठवड्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ताजे असतांनाच सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथेही भ्रमणभाषवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणास पोलिसांनी कह्यात घेतले असून स्टेटस ठेवल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. याच्या निषेधार्थ कसबे डिग्रज गावात बंद पुकारण्यात आला आहे. वादग्रस्त पोस्ट ठेवणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (तात्काळ शिक्षा न झाल्याचा परिणाम ! – संपादक)
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या संरक्षणासाठी १५ दिवसांत अधिसूचना काढा !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण भक्तीमय वातावरणात पार पडले !
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी