जपान येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची भेट

टोकीयो (जपान) – येथे ‘जी ७’ देशांच्या वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध जगासाठी महत्त्वाचे सूत्र आहे. मी याला केवळ अर्थव्यवस्था आणि राजकीय सूत्र मानत नाही, तर माझ्यासाठी ते मानवतेचे सूत्र आहे. या युद्धावर उपाय शोधण्यासाठी जे काही शक्य आहे, ते सर्व आम्ही करू.
पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांंची भेट आणि चर्चा #NarendraModi #VolodymyrZelenskyy #Japan pic.twitter.com/NNFmIm4ZG7
— Mumbai Tak (@mumbaitak) May 20, 2023
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
(म्हणे) गृहखाते अत्याचारांविना सुरळीत कसे चालवावे ?’, हे अमित शहा यांनी कर्नाटकाकडून शिकावे !’ – Priyank Kharge
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’