
नवी देहली – ब्रिटनमधील अनेक वस्तूसंग्रहालयामध्ये कोहिनूर हिर्यासह अनेक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्या भारताला परत मिळाव्यात, यासाठी वारंवार ब्रिटनकडे मागणीही केली आहे. यांतील काही वस्तू परत भारताला देण्यात आल्या आहेत. आता कोहिनूर आणि अन्य मूर्ती परत मिळण्यासाठी ब्रिटनशी चर्चा चालू करण्यात आली आहे.
(सौजन्य : Hindustan Times)
यासाठी सरकारकडून ‘प्रत्यार्पण अभियान’ चालवण्यात आले आहे. भारतीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सांगितले की, या वस्तू भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. या वस्तू आणि मूर्ती आणणे हे भारताच्या धोरणांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.
मेळघाटात २१ आदिवासी बालकांना जन्मजात हृदयरोग !
पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त