
उदयपूर (राजस्थान) – येथील सविना भागात रहाणार्या एका हिंदु महिलेने अजमल खान नावाच्या ग्रामविकास अधिकार्यावर बलात्कार आणि बलपूर्वक धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, धर्मांध आरोपीने तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला. यानंतर त्याने धमकावून तिचा धर्म पालटला आणि नंतर विवाह केला.
रेप कर वीडियो बनाया, जबरन धर्मांतरण कर निकाह, घर से हटवाई भगवान की मूर्तियाँ: उदयपुर में ग्राम विकास अधिकारी पर केस#Udaipur https://t.co/crG7zxbzYu
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 28, 2023
आरोपी अजमल खान हा उदयपूर जिल्ह्यातील मेवाडच्या मठ ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचे यापूर्वी दोन विवाह झाले आहेत. पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा सरकारने केली पाहिजे; परंतु राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार असल्यामुळे असे होणे कदापि शक्य नाही, हेही तितकेच खरे ! त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! |
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवणार्या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !