उत्तरदायींना कारागृहात डांबा !

फलक प्रसिद्धीकरता

हत्‍या करण्‍यात आलेला कुख्‍यात गुंड अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्‍या समर्थनार्थ माजलगाव (जिल्‍हा बीड) येथील चौकात लावण्‍यात आलेल्‍या फलकांवर त्‍यांना ‘हुतात्‍मा’ म्‍हटले होते.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/674916.html