फलक प्रसिद्धीकरता
जमशेदपूर (झारखंड) येथे श्रीरामनवमीनिमित्त लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचा धर्मांध मुसलमानांनी अवमान केल्यामुळे येथे हिंसाचार झाला. धर्मांधांनी हनुमान मंदिरावर दगडफेक केली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/671851.html
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !